नेस्टले इंडियाला नफ्यात ४% ची घट I
नेस्टले इंडियाला नफ्यात ४% ची घट
नेस्टले इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ४.३१% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५१५.३४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५३८.५८/- कोटी होती.
महसुलात १५.६८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०५५.९४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाही त हि रक्कम रु. ३५०६.१७/- कोटी होती.
कंपनीच्या इ कॉमर्स माध्यमातून उत्तम काम होत असून तिमाहीत विक्री ६.४% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



