दृष्टीचा लपंडाव – श्रीमती नीता पवाणी I
दृष्टीचा लपंडाव – श्रीमती नीता पवाणी
काही समाजात स्त्रीया शिकलेल्या असल्या तरी, त्यांचं लग्न लवकर करून दिले जाते आणि त्यानंतर कधी काही अडचणी येतात, अगदी संसार तुटेपर्यंत परिस्थिती येते. पदरात लहान मुलासोबत अचानक अनेक जबाबदाऱ्या येतात.त्या जबाबदाऱ्या झेलत स्वतःचा SPY कॅमेराचा व्यवसाय करत आज भारतभरात पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना पकडण्यात मदत करतात. हि प्रेरणादायी कथा आहे श्रीमती नीता पवाणी यांची. आयुष्यातल्या अनेक चढउत्तरांना या हसत मुखपणे सामोऱ्या गेल्या. सौ रचना लचके बागवे लिखित “सप्तरंग उद्योजकतेचे” या पुस्तकात “दृष्टीचा लपंडाव” या अध्यायात यांची कथा मांडली आहे.
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – 9930026020
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी

