अदानी ग्रीन एनर्जीला नफ्यात ५०% ची वाढ I
अदानी ग्रीन एनर्जीला नफ्यात ५०% ची वाढ
अदानी ग्रीन एनर्जी ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला नफ्यात ५०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०१/- कोटी आहे. पॉवर सप्लाय मधून महसूल ३३% ने वाढला असून हि रक्कम रु. ११०७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८३४/- कोटी होती. कंपनीला ग्रीनफिल्ड व एनर्जी ऑपरेशन महसूल महसूल वाढला आहे. कमी खर्चात अधिक वीजनिर्मिती करण्याकरिता कंपनीने प्रयत्नशील आहे.असे एमडी विनीत जेन म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


