एम आर एफला नफ्यात २५% घट I
एम आर एफला नफ्यात २५% घट
एम आर एफला निव्वळ नफ्यात घट
टायर निर्माण कंपनी MRF लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २५.३५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १२३.६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १६५.५८/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ५६९५.९३/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१८३.९६/- कोटी होती.
या तिमाहीत एकूण खर्च रु. ५५६६.६३/- आहे. तर मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०५४.२४/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



