श्री मकरंद शेरकर यांचा अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार २०२२-२३ ने सन्मान I
श्री मकरंद शेरकर यांचा अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार २०२२-२३ ने सन्मान I
Mr. Makarand Sherkar I Arthsanket Start Up Awards 22 – 23 I अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार I Arthsanket 10th Anniversary I
Contact – 9967578211
श्री मकरंद शेरकर – V.V.Enterprises
२१ वर्षाच्या सेल्स आणि मार्केटिंग मधील अनुभवानंतर श्री. मकरंद शेरकर यांनी V.V.Enterprises ,Thane या नावाने Trading & Marketing Consultancy या व्यवसायास सुरवात केली.
लघु उद्योजकांना e – tendering या विषयाची काही माहिती नाही व त्यांना Govt MSME registrations व schemes ची काहीच माहिती नाही. त्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी TENDERTECH या नावाने e – tendering व त्यासाठी लागणारे Govt Registrations ची कामे करण्यास सुरवात केली.
आजपर्यंत त्यांनी Mahatender ,CPPL GeM, BARC, NPCIL, BPCL , HPCL , IOCL , ONGC रेल्वेस , ऑर्डनन्स फॅक्टरी, माझगाव डॉकयार्ड, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया , इसरो , बॅंक्स व इतर अनेक Govt Organisations ची टेंडर्स भरलेली आहेत.
श्री मकरंद शेरकर यांना अवश्य संपर्क करा
Mobile No : 9967578211
email : makarand@tendetech.co.in / vventerpeises247@gmail.com / tendertechthane@gmail.com
Website : www.tendertech.co.in
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


