ए सी सी कंपनीला नफ्यात घट I

ए सी सी कंपनीला नफ्यात घट

ACC लिमिटेड कंपनीला जून २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६०.०७% ची घट झाली असून हि रक्कम रु. २२७.३५/- कोटी आहे.

एप्रिल – जून तिमाहीत मागील वर्षी कंपनीला रु. ५६९.४५/- कोटींचा नफा झाला होता. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ४४६८.४२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३८८४.९४/- कोटी होती.

एकूण खर्च रु. ४२२१.७४/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१७५.४७/- कोटी होती.

ACC Cement
ACC Cement

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *