L & T टेकला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ I
L & T टेकला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ
L & T टेक्नॉलॉजी सर्विसेस ने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २२.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८२/- कोटी आहे. डॉलर मधील महसुलात या वर्षी वाढ होईल अशी शक्यता कंपनीने वर्तवली आहे.
महसुलात २४.१% ची वाढ झाली असून रु. १९९५/- कोटी आहे. ऑपरेटिंग मार्जिन १८.३% आहे. या वर्षी कंपनीने $ १ बिलियन च्या महसूल निर्मितीचे ध्येय पूर्ण केले आहे. २०२४-२५ पर्यंत $१.५ बिलियन चे ध्येय कंपनी गाठेल.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड

