लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला नफ्यात २३% ची वाढ I
लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला नफ्यात २३% ची वाढ
लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ
आयटी कंपनी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकूण निव्वळ नफ्यात २३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६७९.८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५५१.७/- कोटी होती.
एकूण ऑपरेटिंग महसूल २८.३९% ने वाढला असून हि रक्कम रु. ४८३६.७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७६७/- कोटी होती.
क्लाऊड विभागात कंपनीला ऑर्डर बुक मध्ये वाढ झाली आहे. माइंडट्री या कंपनीचे L & T कंपनीत विलीनीकरण करण्याकरिता कंपनीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे अर्ज केला आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


