जे एस डब्लू एनर्जीला निव्वळ नफ्यात वाढ I
जे एस डब्लू एनर्जीला निव्वळ नफ्यात वाढ
JSW एनर्जी ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १७९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५६०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०१/- कोटी होती.
या तिमाहीत एकूण महसूल ६८% ने वाढला असून हि रक्कम रु. ३११५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८६०/- कोटी होती.
फायनान्स कॉस्ट या तिमाहीत २.५% ने कमी झाली असून रु. १९३/- कोटी आहे. जून २०२२ अखेर ,एकूण मालमत्ता रु.१६,६३८/- कोटी तर निव्वळ कर्ज रु. ७७२०/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo