हिंदुस्थान कॉपरला रु.८९/- कोटींचा नफा I Hind Copper profit of Rs. 89/- Crore I
हिंदुस्थान कॉपरला रु.८९/- कोटींचा नफा
हिंद कॉपरला चौथ्या तिमाहीत रु.८९/- कोटींचा निव्वळ नफा
सरकारी मालकीच्या हिंदुस्थान कॉपर ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु.८८.९९/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु.३६.८१/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ५६१.४७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५३१.५५/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफा वाढला असून हि रक्कम रु. ३७३.८३/- कोटी आहे. मागील वर्षी हि रक्कम रु. ११०.२२/- कोटी होती. या आर्थिक वर्षात उत्पन्न वाढले असून रु. १८७२.१८/- कोटी आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात हि रक्कम रु. १८२१.६१/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS