हिरो मोटो कॉर्पला नफ्यात ७१% ची वाढ I
हिरो मोटो कॉर्पला नफ्यात ७१% ची वाढ
हिरो मोटो कॉर्प ने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात जून अखेर तिमाहीत ७१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२५/- कोटी आहे. महसूल ५३% ने वाढला असून हि रक्कम रु. ८३९३/- कोटी आहे. एकूण उत्पन्न रु. ९४१/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५१५/- कोटी होती.
या तिमाहीत कंपनीने १३.९० लाख युनिट्स ची विक्री केली असून मागील वर्षी च्या तुलनेत त्यात ३६% ची वाढ झाली आहे. कंपनी फेस्टिव्ह सिझन मध्ये इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


