एच डी एफ सी बँकेला ११,१२५/- कोटी नफा I
एच डी एफ सी बँकेला ११,१२५/- कोटी नफा
एच डी एफ सी बँकेचा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २२.३० टक्क्यांनी वाढून ११,१२५/- कोटी रुपये झाला.
सप्टेंबर तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ४६,१८२/- कोटी रुपये
सप्टेंबर तिमाहीत बँकेचा एकूण नॉन-परफॉर्मिंग ऍसेट एकूण खात्याच्या १.२३%
किरकोळ कर्जात सप्टेंबर २०२२ तिमाहीत २१.४% ने वाढ
व्यावसायिक आणि ग्रामीण बँकिंग कर्ज ३१.३% वाढले

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

