अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १७ मे २०२१ I Breaking News 17th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १७ मे २०२१ I

  • सेन्सेक्समध्ये ८४८.१८ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४९५८०.७३ अंकावर. निफ्टी मध्ये २४५.१५ अंकांची वाढ. निफ्टी १४९२३.१५ अंकांवर
  • गो एअरलाइन्स (इंडिया) लिमिटेड आय पी ओ च्या माध्यमातून ३६०० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार
  • पेन्ना सिमेंट आय पी ओ च्या माध्यमातून १५५० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार
  • भारती एअरटेलला चौथ्या तिमाहीत ७५९/- करोड रुपयांचा नफा
  • कोलगेट पामोलिव्हला चौथ्या तिमाहीत ३१४.६/- करोड रुपयांचा नफा
  • हैद्राबाद इंडस्ट्रीज लिमिटेडला चौथ्या तिमाहीत ४५२/- करोड रुपयांचा नफा
  • फेडरल बँकेला चौथ्या तिमाहीत ४७८/- करोड रुपयांचा नफा
  • फेडरल बँंकेचा यूएईमधील मशरेक बँंकेशी करार. यूएईमधून भारतात त्वरित पैसे हस्तांतरित करता येणार
  • भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना जवळपास ८७०० मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू पोहोचवला
  • ५,००० रुपये डिस्काउंट – ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन I – http://bit.ly/Rs5000_Discount_mobile
  • प्रगतीच्या गप्पागोष्टी I – https://www.youtube.com/watch?v=6d3Atidh_BM

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 17 May 2021
Breaking News 17 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *