सर्वसामान्यांची होरपळ सुरूच I घरगुती वापराच्या वस्तूंवर ५ टक्के जी एस टी (वस्तू व सेवा कर) I

सर्वसामान्यांची होरपळ सुरूच

  • सर्वसामान्यांचे महिन्याच्या खर्चाचे गणित बिघडणार
  • घरगुती वापराच्या वस्तू होणार महाग
  • घरगुती वापराच्या वस्तूंवर ५ टक्के जी एस टी (वस्तू व सेवा कर)
  • प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध, धान्य, पाच हजार रुपयांच्यावर असलेल्या रुग्णालयातील खोली, छपाई, लेखन किंवा शाई, सोलर वॉटर हिटर
  • सोलर वॉटर हिटर, एक हजार रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्या, तयार लेदर आणि कंपोझिशन लेदर, नकाशे, ऍटलास आणि ग्लोबवर १२ टक्के जी एस टी
  • इलेक्ट्रिक वॉटर पंप, एल ई डी लाईट, फिक्स्चर आणि एल ई डी दिवे, ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे यांच्यावर १८ टक्के जी एस टी
  • रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्मशानभूमी इत्यादींच्या करारांवर १८ टक्के जी एस टी
  • गिरण्या, पवनचक्की, पाणचक्की यांमधील धान्याची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांवर जी एस टी लागू
  • अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी यंत्रे आणि डेअरी उद्योगात वापरल्या जाणार्‍या यंत्रांवर १८ टक्के जी एस टी
  • सरकारला पाच टक्के जी एस टीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी देशभर आंदोलन होतील – श्री ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
GST hike July 2022
GST hike July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *