वार्षिक उलाढाल ५ कोटींच्या व्यवसायांना E-invoice लागणार I
वार्षिक उलाढाल ५ कोटींच्या व्यवसायांना E-invoice लागणार
पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सर्व व्यवसायांसाठी १ जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर अंतर्गत ई-इनव्हॉइसिंग करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन इनव्हॉइस किंवा ई-इनव्हॉइस अनिवार्य करण्याचा नियम आणला जात आहे जेणेकरून करचोरी रोखता येईल आणि सरकारचे उत्पन्न वाढवता येईल. तसेच ऑनलाइन इन्व्हॉइसिंग करून तक्रारी हाताळणेही सोपे होईल. १ ऑक्टोबरपासून B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइसिंग करणे १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सर्व व्यवसायांसाठी अनिवार्य केले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


