डी मार्टला रु. ४२७/- कोटींचा नफा I D Mart profit of Rs. 427/- Crore I
डी मार्टला रु. ४२७/- कोटींचा नफा
अव्हेन्यू सुपरमार्टला नफ्यात ३% ची वाढ
अव्हेन्यू सुपरमार्ट्स ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४२७/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात ३.१४% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१४/- कोटी होती. एकूण महसूल १८.५३% ने वाढला असून रु. ८७८६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७४१२/- कोटी होती
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo