बँक ऑफ बडोदाला रु.१७७९/- कोटींचा नफा I Bank of Baroda profit of Rs. 1779/- Crore I

बँक ऑफ बडोदाला रु.१७७९/- कोटींचा नफा

बँक ऑफ बडोदा ला रु.१७७९/- कोटींचा निव्वळ नफा

सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदा ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत बँकेला रु. १७७९/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. १०४७/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. निव्वळ व्याज उत्पन्न २१% ने वाढले असून हि रक्कम रु. ८६१२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७१०७/- कोटी होती. निव्वळ व्याज मार्जिन ३.०८% आहे. एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ६.६१% असून निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १.७२% आहे.

Bank of Baroda May 2022
Bank of Baroda May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *