करंट अकाउंट डेफिसिट मध्ये सर्वाधिक वाढ I
करंट अकाउंट डेफिसिट मध्ये सर्वाधिक वाढ
भारताचे एप्रिल- जून मध्ये करंट अकाउंट डेफिसिट मध्ये सर्वाधिक वाढ
महागड्या निर्यातीमुळे भारताला व्यापारी तुटीचा सामना करावा लागत असून एप्रिल – जून दरम्यान हि व्यापारी तूट सर्वाधिक असल्याचे राउटर पोल ने सांगितले आहे. मागील तिमाहीत हि तूट $३०.५ बिलियन होती. तर जानेवारी – मार्च तिमाहीत $१३.४ बिलियन होती. हे प्रमाण GDP च्या १.५% होते.
या अकाउंट ला फंड करण्याकरिता अर्थव्यवस्थेवर ताण येत असून ग्लोबल सेंट्रल बँक व RBI कडून मदत मिळणे कठीण झाले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
- ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने ‘जोगळेकर कॉटेज’चा सन्मान !
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके