हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला रु. ३७००/- कोटी नफा I HDFC profit of Rs. 3,700/- Crore I

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला रु. ३७००/- कोटी नफा

HDFC ला चौथ्या तिमाहीत नफ्यात १६% ची वाढ

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १६.३६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७००.३२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१७९.८३/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्नात १४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४६०१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०२७/- कोटी होती. होम लोनच्या मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.

HDFC May 2022
HDFC May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *