रु.९०७/- कोटींची क्रिप्टो एक्सचेंज असेट मनी लॉन्डरिंग अंतर्गत जप्त I

रु.९०७/- कोटींची क्रिप्टो एक्सचेंज असेट मनी लॉन्डरिंग अंतर्गत जप्त

द एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ने क्रिप्टो एक्सचेंज असेटच्या मनी लॉन्डरिंग संदर्भात तीन जणांना अटक केली असून राज्याचे फायनान्स मिनिस्टर पंकज चौधरी यांनी सांगितले कि, सेंट्रल GST ऑफिस ने १२ क्रिप्टो एक्सचेंज ची रु. ८७.६०/- कोटींची चोरी पकडली आहे. यानंतर व्याज व पेनल्टी धरून रु. ११०.९७/- कोटींची रिकव्हरी करण्यात आली आहे. यामध्ये ४ केसेस पूर्ण झाल्या असून ८ केसेस चे चौकशी सुरु आहे.

लोक सभेत मिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टो फ्रॉड च्या बऱ्याच केसेस मिळाल्या असून बरेच एक्सचेंज मनी लॉन्डरिंग करीत असल्याचे आढळले आहे.
भारतात क्रिप्टो असेट हि अनियंत्रित बाजारपेठ आहे.

crypto dec 2022
crypto dec 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *