४०० हुन अधिक क्रिप्टो ऍड या नियमबाह्य : ऍड कौन्सिल I
४०० हुन अधिक क्रिप्टो ऍड या नियमबाह्य : ऍड कौन्सिल
४०० हुन अधिक क्रिप्टो जाहिरातींनी व्हर्चुअल डिजिटल असेट च्या अड्वहॅर्टायजिंग व प्रमोशन गाईडलाईन च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती ASCI ने दिली आहे.
जानेवारी ते मे २०२२ दरम्यान ४५३ तक्रारी त्यांच्याकडे आल्या असून त्यात जास्त तक्रारी या इन्फ्लुएन्सर यांच्या आहेत. ASCI च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर म्हणाल्या, क्रिप्टो बद्दल हे इन्फ्लुएन्सर इतके प्रभावी बोलतात कि त्यामुळे क्रिप्टो हे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन वाटते. फेब्रुवारी मध्ये ASCI ने क्रिप्टो च्या प्रमोशन व जाहिरातीसाठी नियमावली जाहीर केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- जागतिक शहरी संवर्धन प्रयत्नांमध्ये FedEx ची २ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणुक
- सौ रचना लचके बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी I World Record Rachna Lachke Bagwe I
- ३६५ दिवस मुलाखतींचा विश्वविक्रमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
- गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सतर्फे सप्लायर इनोव्हेशन डे चे आयोजन I
- ‘वर्ल्ड स्लीप डे’च्या निमित्ताने गोदरेज इंटेरिओतर्फे आपली मॅट्रेस श्रेणी विस्तार योजना सादर