कोल इंडियाला रु. ८८३३/- कोटी नफा I
कोल इंडियाला रु. ८८३३/- कोटी नफा
कोल इंडियाला निव्वळ नफ्यात १७९% ची वाढ
कोल इंडिया ला पहिल्या तिमाहीत नफ्यात १७८.६५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८८३३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१७०/- कोटी होती.
एकूण ऑपरेटिंग महसूल ३८.८% ने वाढला असून हि रक्कम रु. ३५,०९२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५,२८२/- कोटी होती.
या तिमाहीत कंपनीने १५९.७५ मिलियन टन कोळशाची निर्मिती केली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने १२३.९८ मिलियन टन कोळशाची निर्मिती केली होती.
प्रति शेअर उत्पन्न रु. १४.३३/- आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



