ब्रिटानिया इंडस्ट्रीजला बाय कॉल I

ब्रिटानिया इंडस्ट्रीजला बाय कॉल

ICICI डायरेक्टने ब्रिटानिया इंडस्ट्रीज ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ३७८१/- आहे.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड हि कंपनी १९१८ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. FMCG क्षेत्रात कार्यरत आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. ९००६०.६६/- कोटी आहे.

महत्वाचे प्रॉडक्ट व महसूल विभागात फूड प्रॉडक्ट, ऑपरेटिंग महसूल, स्क्रॅप, रॉयल्टी यांचा समावेश आहे.

जून २०२२ अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ३७५६.४६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४६३.९३/- कोटी होती. त्यात ८.४५% ची वाढ झाली आहे.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीत प्रमोटर होल्डिंग ५०.५५% , FII १६.६५% ,DII ८.७३% आहे.

britannia
britannia

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *