भारत फोर्जला रु. २३१/- कोटी नफा I Bharat Forge profit of Rs. 231/- Crore I
भारत फोर्जला रु. २३१/- कोटी नफा
भारत फोर्जला निव्वळ नफ्यात ९% ची वाढ
ऑटो कंपोनंट बनविणारी कंपनी भारत फोर्ज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ९.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३१.८६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २१२.१२/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ३५७३.०९/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०८२.८५/- कोटी होती. एकूण खर्च रु. ३२९५.६१/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८४०.६३/- कोटी होती. ३१ मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु. १०७७.०६/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीला झाला आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo