बर्जर पेंटला रु. २२०/- कोटी नफा I Berger Paints profit of Rs. 220/- Crore I
बर्जर पेंटला रु. २२०/- कोटी नफा
बर्जर पेंटला निव्वळ नफ्यात ५.६% ची वाढ
बर्जर पेंट इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ५.६०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२०.२९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०८.६०/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ७.९६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१८७.५१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०२६.०९/- कोटी होती. एकूण खर्चात ९.०३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १९१५.४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७५६.६४/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo