बंधन बँकेला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ I
बंधन बँकेला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ
बंधन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून रु. ८८६.५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७३.१/- कोटी होती.
एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. २८४४.१/- कोटी आहे. व्याजातून उत्पन्न रु. २५१४.४/- कोटी आहे. एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ७.२५% आहे. अनुत्पादित कर्ज तरतूद रु. ६४२.४३/- कोटी आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ७४.९% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता



