दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
९२ वर्षांचा विश्वास, परंपरा आणि उत्कृष्टतेची चमक – एम. के. घारे ज्वेलर्स
दागिन्यांची खरेदी म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर विश्वास, गुणवत्ता आणि भावनांची गुंतवणूक असते. गेल्या ९२ वर्षांपासून हा विश्वास जपणारे एम. के. घारे ज्वेलर्स आज महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी एक विश्वसनीय आणि प्रतिष्ठित नाव बनले आहे. परंपरेचा वारसा आणि आधुनिक डिझाइन्स यांचा सुरेख मिलाफ घडवत या ब्रँडने लाखो ग्राहकांची पसंती मिळवली आहे.
एम. के. घारे ज्वेलर्सकडे आकर्षक गोल्ड, डायमंड, सिल्व्हर आणि ब्रायडल ज्वेलरीचे विस्तृत कलेक्शन उपलब्ध आहे. पारंपरिक डिझाइन्सपासून आधुनिक ट्रेंडी ज्वेलरीपर्यंत प्रत्येक ग्राहकाच्या आवडीनुसार येथे विविध पर्याय उपलब्ध आहेत. शुद्धता, पारदर्शक व्यवहार आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा ही या ब्रँडची खास ओळख आहे.

विशेष म्हणजे, सध्या सिल्व्हर ज्वेलरीवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सण-उत्सव, वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा भेटवस्तूसाठी सुंदर आणि किफायतशीर सिल्व्हर ज्वेलरीची निवड करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये या ऑफर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कंदिवली, बोरिवली, मीरा रोड, विरार, नालासोपारा, परळ, भांडुप, गोरेगाव आणि डोंबिवली येथे असलेल्या शाखांमुळे ग्राहकांना सहज आणि सोयीस्कर सेवा मिळत आहे. प्रत्येक शाखेत प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक शोरूम आणि ग्राहकांच्या गरजांनुसार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहक समाधान यांना सर्वोच्च प्राधान्य देणारे एम. के. घारे ज्वेलर्स आजही आपल्या परंपरेची चमक कायम ठेवत नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. दागिन्यांच्या खरेदीसाठी विश्वासार्ह ठिकाण शोधत असाल, तर एम. के. घारे ज्वेलर्स हेच नाव सर्वप्रथम समोर येते.
📍 शाखा : परेल | विरार | भांडुप | मीरारोड | नालासोपारा | बोरीवली | कांदिवली
संपर्क : +91 78787 80606

- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

