एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

महाराष्ट्रीय संस्कृतीत पेज़ण आणि जोडवी यांना विशेष महत्त्व आहे. परंपरा, सौंदर्य आणि स्त्रीच्या साजशृंगाराचे प्रतीक असलेल्या या दागिन्यांना आधुनिक डिझाईनची जोड देत एम. के. घारे ज्वेलर्स घेऊन आले आहेत खास पैंजण-जोडवी महोत्सव. या महोत्सवात ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे.

या विशेष महोत्सवात चांदीच्या पैंजण, जोडवी आणि इतर निवडक दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर तब्बल 20% सूट देण्यात येत आहे. पारंपरिक डिझाईन्ससोबतच आधुनिक आणि स्टायलिश कलेक्शनही येथे उपलब्ध असून, प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी खास पर्याय तयार करण्यात आले आहेत.

१९३३ पासून विश्वास आणि गुणवत्ता जपणारे एम. के. घारे ज्वेलर्स हे नाव ग्राहकांसाठी विश्वासाचे प्रतीक बनले आहे. उत्कृष्ट कारागिरी, आकर्षक डिझाईन्स आणि परवडणाऱ्या किमती यामुळे या ब्रँडने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

सण-उत्सव, लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगांसाठी पारंपरिक चांदीचे दागिने खरेदी करण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये असलेल्या विविध शाखांमुळे ग्राहकांना सहज आणि विश्वासार्ह खरेदीचा अनुभव मिळत आहे.

📍 शाखा : परेल | विरार | भांडुप | मीरारोड | नालासोपारा | बोरीवली | कांदिवली
📞 संपर्क : +91 78787 80606
🌐 www.mkgharejewellers.com

MKGhare
MKGhare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *