‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’

‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’

मराठी बिझनेस न्यूजपेपर ‘अर्थसंकेत’ ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमात ‘ईशा टूर्स’ला प्रतिष्ठित ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्री. एग्नेलोराजेश अथायडे अध्यक्ष ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप, अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे आणि राज्य जीएसटी उपायुक्त श्री. चैतन्य ताथारे यांच्या हस्ते देण्यात आला.

‘ईशा टूर्स’ ने एक मोठं यश मिळवलं असून, त्यांना ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने कंपनीच्या नवोन्मेषी दृष्टिकोनाला सलाम केला आहे. ‘ईशा टूर्स’ ने आपल्या सेवांमध्ये सुसंगततेसह तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळवता आला. ट्रॅव्हल इंडस्ट्रीत नवीन उंची गाठणारी ही कंपनी पर्यटकांना अनोखे व आकर्षक अनुभव देत असते. ‘ईशा टूर्स’ ने हा पुरस्कार आपल्या कार्यक्षमते, नाविन्यपूर्ण उपाययोजना आणि ग्राहक केंद्रित धोरणांमुळे प्राप्त केला आहे.

Isha Tours
Isha Tours

ईशा टूर्स… गर्दीसाठी नाही तर दर्दीं पर्यटकांसाठीसाठी सहली आयोजित करणारी पर्यटन संस्था

२२ वर्षांचा आश्वासक प्रवास, कोणत्याही मोठमोठ्या जाहिरातीत शिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या बळावर ५० हजाराहून अधिक आनंदी पर्यटकांची साथ, भारतातील लडाख,आसाम,मेघालय,अरुणाचल प्रदेश, नागालँड, स्पिती व्हॅली, ऑफबीट हिमाचल, भूतान सह जगातील आशिया, युरोप, आफ्रिका खंडांतील ४५ देशांत विविध हटके सहलींचे आयोजन, True Friend of Ladakh हा लडाख टुरिझम चा पुरस्कार, Pioneer in Indian Tourism Market हा Borneo Tourism कडून मिळालेला पुरस्कार त्या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारांनी सन्मानित ईशा टूर्स ही पर्यटन संस्था.

पारंपरिक पर्यटन स्थळांवर पर्यटन न करता ऑफबीट आणि एक्सोटिक पर्यटन स्थळांवर सहली आयोजित करणारी संस्था म्हणुन प्रसिध्द, परदेशी सहलींमध्ये मध्ये केनिया, टांझानिया मधील वाईल्डलाईफ, नॉर्वे – फिनलंड मधील नॉर्दन लाइट्स, मिड नाईट, बोर्निओ, मोरोक्को, ईजिप्त, जपान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कंबोडिया,आइसलँड, बाल्टिक यूरोप, बाल्कन यूरोप, ईस्ट युरोप सारख्या हटके देशांमध्ये पर्यटकांना आगळं वेगळ्या पर्यटनासाठी ईशा टूर्स ही परिपूर्ण पर्यटन संस्था आहे.

ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब यांनी “लडाख प्रवास अजून सुरू आहे…”, “आत्माची डायरी”, “हे प्रवासी गीत माझे” या पुस्तकाचे लेखन केलेले आहे आणि आणि “Around the Arctic” हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

संपर्क

ठाणे – 9320131910
दादर – 9320231910
बोरिवली – 9324531910
पुणे – +919422870773

Website : www.ishatours.net

📘FACEBOOK: ISHA TOURS

📸INSTAGRAM: www.instagram.com/ishatours

🎬YOUTUBE: www.youtube.com/@bhataktaatma14

🎬YOUTUBE: www.youtube.com/@ishatours6494

📱LinkedIn: www.linkedin.com/company/isha-tours-linkedin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *