अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष ‘Flying Konkan’
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
सहभागी ब्रँड – Flying Konkan
फ्लाइंग कोकण देवगड झिपलाइन ही भारताच्या किनारपट्टीवरील अशा प्रकारची पहिली साहसी क्रीडा उपक्रम आहे. वैष्णवी जोईल आणि श्रीकांत जोईल या भावंडांनी भारताला एक अनोखा साहसी उपक्रम म्हणून कोस्टल झिपलाइनिंगची ओळख करून दिली आहे.
फ्लाइंग कोकणच्या देवगड येथील झिपलाइनचे लोकेशन खूपच छान आहे.. हे देवगड समुद्रकिनारी आहे.. देवगड समुद्रकिनाऱ्याच्या नयनरम्य दृश्यासह झिपलाइनचा थरार घेण्यात खरी मजा आहे.. फ्लाइंग कोकणची टीम सुरक्षेची सर्व खबरदारी घेते.. त्यामुळे कोणत्याही भीतीशिवाय या अनुभवाचा आनंद घेता येतो.
फ्लाइंग कोकणने पहिली बोर्ड सर्फिंग स्कूल सुद्धा सुरू केली आहे.
Flying Konkan संपर्क – ९८२१५८८३५९
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५
तुम्ही तयार आहात ना ?
Vote and Win prizes.
Whatsapp your name_FK to 8082349822
RSVP – 8082349822
