अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
सहभागी ब्रँड – दीपक वर्ल्ड वेकेशन
ऑफिस बॉय म्हणून सुरुवात करून टूर लीडर पर्यंतचा प्रवास करणाऱ्या करणाऱ्या दीपक यांनी ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ची स्थापना 2011 साली केली. आज त्यांच्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, थायलंड, मौरीशस अशा विविध ठिकाणी शाखा आहेत. 2011 पासून कार रेंटलने सुरुवात करून हळूहळू टूर बिझनेसची सुरुवात झाली. ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ची खासियत म्हणजे बजेट पासून प्रीमियम पर्यत सर्व पॅकजेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
हिमाचलला पहिली टूर नेण्यापासून आज देश विदेशात विविध प्रकारच्या टूर्स ते करत आहेत. वर्षाला लाखो पर्यटक ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ बरोबर देश विदेशाची सफर करत असतात. डॉ. दीपक पावसकर यांनी स्वतः ६८ देशांची भ्रमंती केली आहे.
विविध पुरस्कारांनी दीपक यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘कोकण उद्योगरत्न’, ‘भारत प्रतिभा सन्मान’, ‘अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार’, ‘बेस्ट ट्रॅव्हल कंपनी – लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘सॅटर्डे क्लब भारतीय रत्न सन्मान’, ‘मी उद्योजक होणारचं’, ‘स्वामी विवेकानंद प्रेरणा सन्मान’ व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
दीपक वर्ल्ड वेकेशन’ संपर्क – ८८२८७२०४३२
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
Vote and Win prizes.
Whatsapp your name_DW to 8082349822
