बाइक दोस्तचे श्री. धवल शेठ यांना महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्कार प्रदान I
बाइक दोस्तचे श्री. धवल शेठ यांना महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्कार प्रदान
श्री. धवल शेठ – ९८१९७९०६०७
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने श्री. धवल शेठ यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंचारचे श्री अनिरुद्ध बडवे, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांच्या हस्ते श्री. धवल शेठ यांचा सत्कार करण्यात आला.
बाइक दोस्त बद्दल
आम्ही भारतातील सर्वात किफायतशीर, स्मार्ट आणि वेगाने वाढणारी टू-व्हीलर फ्रँचायझी कंपनी आहोत. २ वर्षांच्या अल्प कालावधीत आम्ही मे २०२३ पर्यंत ५०+ फ्रँचायझींसह भारतातील १९ राज्यांमध्ये विस्तार केला आहे आणि आणखी काही महिन्यांत आम्ही भारतातील सर्व राज्यांमध्ये उपस्थित राहू.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


