नीता पाताडे यांना महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्कार प्रदान I
नीता पाताडे यांना महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्कार प्रदान
नीता पाताडे – 9702168735
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने नीता पाताडे यांचा सत्कार करण्यात आला.
रुरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांच्या हस्ते नीता पाताडे यांचा सत्कार करण्यात आला.
नीता पाताडे या खगोलशास्त्रज्ञ आणि जेनिथ ऑटोमेशनच्या संस्थापक आहेत. त्यांची कंपनी ऑटोमेशनमध्ये आहे आणि विविध विभागांसाठी काम करते. एरोस्पेस हा त्यांचा आवडता विषय आहे आणि त्यांनी ISRO सोबत काम केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या NGO द्वारे खगोलशास्त्र अभ्यासासाठी प्रोत्साहित केले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


