१ मिलियन क्रेडिट कार्ड वितरित करण्याचे एच डी एफ सी बँकेचे ध्येय I
१ मिलियन क्रेडिट कार्ड वितरित करण्याचे एच डी एफ सी बँकेचे ध्येय
देशातील खाजगी क्षेत्रातील कंपनी HDFC बँक लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, प्रति माह १ मिलियन क्रेडिट कार्ड करण्याचे ध्येय कंपनीने घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी बँकेला नियामक मंडळाने क्रेडिट कार्ड वितरणास बंदी आणली होती.
बँकेचे पेमेंट बिझनेस चे प्रमुख पराग राव म्हणाले, बँकेने क्रेडिट कार्ड वितरणाचे ध्येय दुपटीने वाढविले असून बँक विविध इंडस्ट्रीज बरोबर भागीदारी करणार आहे. ज्यामुळे कार्ड स्पेंडिंग मध्ये वाढ होईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कार्ड स्पेंडिंग मध्ये HDFC बँकेचा शेअर २९% असून इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. बँक एक नवे डिजिटल क्रेडिट कार्ड बनवत असून त्यामुळे नवीन जनरेशन चे ग्राहक ते मिळवू शकतील.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


