सिमेन्सला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ I
सिमेन्सला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ
सिमेन्स कंपनीला सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९२/- कोटी आहे. महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. ऑक्टोबर ते सप्टेंबर हे आर्थिक वर्षात कंपनी काम करते.
सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ४२३७/- कोटी आहे. त्यात मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत ११% ची वाढ झाली आहे.
नवीन ऑर्डर्स मध्ये २५% ची वाढ झाली असून रु. ४००९/- कोटी आहे. प्रति शेअर रु.१०/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


