गोदरेज प्रॉपर्टीजला बाय कॉल I
गोदरेज प्रॉपर्टीजला बाय कॉल
प्रभुदास लीलाधरने गोदरेज प्रॉपर्टीज ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १५००/- आहे .
हि कंपनी १९८५ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. ३६२८५.९१/- कोटी आहे. सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३६९.२०/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यात मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत १०.४७% ची वाढ झाली आहे. व हि रक्कम रु. ३३४.२२/- कोटी होती. सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु.१०९.२९/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीत प्रमोटर होल्डिंग ५८.४८% ,FII २९.९४% ,DII ४.५४% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi