भारत पेट्रोलियमला रु. ३३८/- कोटींचा तोटा I
भारत पेट्रोलियमला रु. ३३८/- कोटींचा तोटा
सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु . ३३८.४९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून कंपनीने वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर लादला नसल्याचे सांगितले. जून अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३१४९.२८/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. जून अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ६१४७.९४/- कोटी होती. एकूण ऑपरेटिंग महसूल रु. १,२८,३५५.७२/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १,०१,९३८.७२/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


