कोल इंडियाला नफ्यात १०६% ची वाढ I
कोल इंडियाला नफ्यात १०६% ची वाढ
प्रति शेअर रु.१५/- लाभांश जाहीर
कोल इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १०६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०४४/- कोटी आहे. एकूण महसूल २८.१% ने वाढला असून हि रक्कम रु. २९,८३८/- कोटी आहे. कंपनीने प्रति शेअर रु.१५/- चा लाभांश जाहीर केला आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ७२८०/- कोटी असून मार्जिन २४.४% आहे. कोल उत्पादन १३९.२२८ मिलियन असून प्रति शेअर उत्पन्न रु.९.८१/- आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


