बँक ऑफ बडोदाला नफ्यात ५९% ची वाढ I
बँक ऑफ बडोदाला नफ्यात ५९% ची वाढ
सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदा ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात ५९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३३१३/- कोटी आहे. अनुत्पादित कर्जात घट व व्याजात वाढ झाल्याचे बँकेने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २०८८/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. २३,०८०.०३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०,२७०.७४/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न ३४.५% ने वाढले असून हि रक्कम रु. १०,७१४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


