स्टेट बँक ऑफ इंडियाला दुसऱ्या तिमाहीत रु. १३,२६५/- कोटींचा नफा I
स्टेट बँक ऑफ इंडियाला दुसऱ्या तिमाहीत रु. १३,२६५/- कोटींचा नफा
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत बँकेला रु. १३,२६४.६२/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात ७४% ची वाढ झाली आहे.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७६२६.५७/- कोटी होती. एकूण उत्पन्न १४% ने वाढले असून हि रक्कम रु. ८८,७३३.८६/- कोटी आहे. ऑपरेटिंग नफा रु. २१,२२०/- कोटी असून मागील वर्षी तिमाहीत हि रक्कम रु. १८,०७९/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न १३% ने वाढले असून रु.३५,१८३/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


