श्री प्रीतम वैद्य यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान I
श्री प्रीतम वैद्य यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान I
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते श्री प्रीतम वैद्य यांचा यावेळी ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव’ २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I
मनोहर लक्ष्मण वैद्य ज्वुलेर्स बोरिवली पश्चिम. तीन पिढ्यांची यशस्वी परंपरा असलेल्या व्यवसायाला नुकतीच ३४ वर्षे पुर्ण झाली. ग्राहकाना सतत नवीन डिझाईन देण्याचा प्रयत्न व वाजवी मजुरी व उत्तम आफ्टर सेल्स सर्विस यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. तसेच सुवर्ण मंगल ठेव योजनेमुळे अनेकांना सोने घेणे शक्य झाले आहे. काळाची गरज ओळखुन २०१७ साली मनोहर लक्ष्मण वैद्य Silvenshine हे बोरिवली पश्चिम येथे केवळ चांदिचे दुकान सुरु केले आहे.
श्री प्रीतम वैद्य संपर्क – ७७११००८८७७ / ९८१९२२७२६३
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘महाराष्ट्र गौरव’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
अर्थसंकेत संपर्क – http://Wa.me/+918082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी

