एन टी पी सी’ला नफ्यात ७% घट I
एन टी पी सी’ला नफ्यात ७% घट
एन टी पी सी’ला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ७% घट
NTPC ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३४१७.६७/- कोटी आहे. खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६९०.९५/- कोटी होती. एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. ४४,६८१.५०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३३,०९५.६७/- कोटी होती. एकूण खर्च रु. ४०,०००.९९/- कोटी आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Online casino — Our bonus selection for tycoon casino players: a practical overview of the underlying concepts
- casino luckydino: maksutavat ja kotiutuksen kulku: Tilin vahvistus ennen nostoa: käytännöllinen katsaus keskeisiin näkökohtiin
- Online casino — Our game selection and account features at puntit login
- Online casino — Our bonus selection for Vipluck players: a detailed overview of the practical considerations
- Tower Rush: la corsa verticale che infiamma il gioco online

