रिलायन्स इंडस्ट्रीजला रु. १३,६५६/- कोटी नफा I
रिलायन्स इंडस्ट्रीजला रु. १३,६५६/- कोटी नफा
रिलायन्स इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात ०.२% ची घट
सप्टेम्बर अखेर तिमाहीकरिता रिलायन्स इंडस्ट्रीज ला एकूण निव्वळ नफ्यात ०.२% ची घट झाली असून हि रक्कम रु. १३,६५६/- कोटी आहे. एकूण महसूल ३२% ने वाढला असून हि रक्कम रु. १.५९/- लाख करोड आहे.रिटेल बिझनेस महसूल ४३% ने वाढला असून हि रक्कम रु. ६४,९३६/- कोटी आहे. तर रिलायन्स जिओ इन्फोकॉम ला महसुलात २१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९,५५८/- कोटी आहे. एकूण उत्पन्न ६% ने घटले असून हि रक्कम रु. ११,९६८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


