रिलायन्स रिटेलला नफ्यात ७% ची घट I
रिलायन्स रिटेलला नफ्यात ७% ची घट
रिलायन्स रिटेलने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६.७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५८६/- कोटी आहे. महसुलात १.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११७२/- कोटी आहे, या तिमाहीत नफा मार्जिन ४२.४% असून मागील वर्षी या तिमाहीत ४७.९७% होते. या तिमाहीत कंपनीने ७९५ स्टोअर्स सुरु केले असून त्यांचे देशभरात एकूण १६,६१७ स्टोअर्स आहेत. एकूण उत्पन्न वाढले असून ७५.९% आहे. व हि रक्कम रु. ४२८६/- कोटी आहे. एकूण व्यवहार ४५% ने वाढले असून हि संख्या २५० मिलियन हुन अधिक आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


