जे एस डब्ल्यू स्टीलला रु. ९१५/- कोटींचा तोटा I
जे एस डब्ल्यू स्टीलला रु. ९१५/- कोटींचा तोटा
JSW स्टील ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ९१५/- कोटींचा एकूण तोटा झाला असून स्टील च्या कमी झालेल्या किमती व इन्व्हेन्टरी खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७१७९/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
महसुलात २९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४१,७७८/- कोटी आहे. एकूण उत्पन्न ८३% ने घटले असून रु. १७५२/- कोटी आहे. तर मार्जिन ४.२% आहे. स्टील च्या किमती ४०% ने घसरल्या असून मे मध्ये लागलेल्या एक्स्पोर्ट ड्युटी मुळे त्यात वाढ झाली आहे. या तिमाहीत ५.६८ मिलियन टन चे उत्पादन कंपनीने घेतले आहे. कंपनी कॅपॅसिटी एक्सपान्शन करिता कार्यरत आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


