यस बँकला नफ्यात ३२% ची घट I
यस बँकला नफ्यात ३२% ची घट
यस बँकने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३२% ची घट झाली असून रु. १५२.८२/- कोटी आहे. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न ३२% ने वाढले असून रु. १९९१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५१२/- कोटी होती.
ऑपरेटिंग नफा १७% ने वाढला असून रु. ७९०/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन २.६% असून तरतुदीत ५४% ची वाढ झाली असून रु. ५८३/- कोटी आहे.
ऑपरेटिंग खर्च २३% ने वाढला असून रु. २१२१/- कोटी आहे. कॉस्ट टू इन्कम रेशो ७२.८% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


