इंडस टॉवरला नफ्यात ४४% ची घट I
इंडस टॉवरला नफ्यात ४४% ची घट
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी इंडस टॉवर ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४४% ची घट झाली असून हि रक्कम रु. ८७२/- कोटी आहे. दुसऱ्या तिमाहीत एकूण महसूल रु. ७९६७/- कोटी असून त्यात १६% ची वाढ झाली आहे. रिटर्न ऑन इक्विटी मध्ये घट झाली असून ३२.३% आहे. या तिमाहीत कंपनीने उत्तम कामगिरी केली असून विविध प्रॉडक्ट करिता मागणी वाढल्याचे कंपनीने सांगितले.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता

