वेदांताला नफ्यात ६१% ची घट I
वेदांताला नफ्यात ६१% ची घट
वेदांता लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ६०.८% ची घट झाली असून हि रक्कम रु. १८०८/- कोटी आहे. खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४६१५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ३३,२२१/- कोटी आहे. एकूण उत्पन्न रु. ३७,३५१/- कोटी आहे. हि कंपनी नॅचरल रिसोर्स मध्ये काम करते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- जागतिक शहरी संवर्धन प्रयत्नांमध्ये FedEx ची २ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणुक
- सौ रचना लचके बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी I World Record Rachna Lachke Bagwe I
- ३६५ दिवस मुलाखतींचा विश्वविक्रमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
- गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सतर्फे सप्लायर इनोव्हेशन डे चे आयोजन I
- ‘वर्ल्ड स्लीप डे’च्या निमित्ताने गोदरेज इंटेरिओतर्फे आपली मॅट्रेस श्रेणी विस्तार योजना सादर