AU स्मॉल फायनान्स बँकला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ I
AU स्मॉल फायनान्स बँकला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ
AU स्मॉल फायनान्स बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै – सप्टेंबर तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २७९/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न ४४% ने वाढले असून हि रक्कम रु. १०८३/- कोटी आहे. एकूण उत्पन्न ४०.३% ने वाढले असून हि रक्कम रु. २२४०/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


