माइंडट्रीला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ I
माइंडट्रीला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ
माइंडट्री कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकूण महसुलात ३१.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४००/- कोटी आहे. निव्वळ नफा २७.५% ने वाढला असून हि रक्कम रु. ५०९/- कोटी आहे.
एकूण ऑर्डर बुक मध्ये ४४% ची वाढ झाली असून $५१८ मिलियन आहे. EBIT मार्जिन ९० बेसिस पॉईंट ने वाढले असून १९.1 % आहे.
नॉर्थ अमेरिकेतून महसुलात २९.४% ची वाढ झाली असून कॉंटिनेंटल यूरोप मध्ये महसुलात ६.६% ची घट झाली आहे. ग्रुप ने ८ नवे क्लायंट मिळवले असून ऍट्रिशन रेट २४.१% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


